Prime Day

Como cliente Amazon Prime obtén 3 meses de Audible gratis

Diseño de la portada del título 135: अतुल कुलकर्णी आणि 'द इंग्लिश टीचर'!

135: अतुल कुलकर्णी आणि 'द इंग्लिश टीचर'!

Muestra

Suscríbete a la prueba gratuita para poder disfrutar de este libro a un precio exclusivo para suscriptores

Pagar 4,89 € con prueba
Después de los 30 días, 9,99 €/mes. Cancela tu siguiente plan mensual cuando quieras.
Disfruta de más de 90.000 títulos de forma ilimitada.
Escucha cuando y donde quieras, incluso sin conexión
Sin compromiso. Cancela tu siguiente plan mensual cuando quieras.

135: अतुल कुलकर्णी आणि 'द इंग्लिश टीचर'!

De: Storytel India
Narrado por: Storytel Marathi
Pagar 4,89 € con prueba

Después de los 30 días, 9,99 €/mes. Cancela cuando quieras.

Compra ahora por 6,99 €

Compra ahora por 6,99 €

Acerca de este título

भारतीय इंग्रजी साहित्याला जागतिक प्रतिष्ठा आणि लोकप्रियता मिळवून देणारे महान लेखक म्हणजे आर.के. नारायण. `द गाइड` ही कादंबरी, 'मालगुडी डेज', 'स्वामी' या मालिकांमुळे सर्वांच्या मनामनांत रूजलेल्या नारायण यांची आणखी एक गाजलेली कादंबरी म्हणजे 'द इंग्लिश टीचर'. हीच कादंबरी स्टोरीटेल घेऊन येत आहे अभिनेता अतुल कुलकर्णी यांच्या भारदस्त आवाजात... ही कादंबरी अतुल कुलकर्णींच्या आवाजात ऐकणं हे आपल्या श्रोतृवर्गासाठी एक अविस्मरणीय पर्वणी असणार आहे. या कादंबरीच्या अभिवाचनाचा अतुल कुलकर्णी यांचा अनुभव कसा होता, यावर त्यांनी चर्चा केली आहे स्टोरीटेलचे राहुल पाटील यांच्याशी. या रविवारी म्हणजेच उद्या स्टोरीटेल 'ऐकू आनंदे दिन' साजरा करत आहे. यानिमित्ताने सकाळी ७.३० पासूनच विविध मान्यवरांचे विचार, मतं, मार्गदर्शन आपल्या प्रेक्षकांना स्टोरीटेलच्या युट्यूब पेजवर बघता येतील. याशिवाय या आठवड्यात कोणती पुस्तकं तुमच्या भेटीस येणार आहेत यावर चर्चा केली आहे संतोष देशपांडे व प्रसाद मिरासदार यांनी. ऐकू आनंदे बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UC8oZT0ZLQalcvst62oq79SA (https://www.youtube.com/channel/UC8oZT0ZLQalcvst62oq79SA) 'द इंग्लिश टीचर' ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/books/2122261-The-English-Teacher सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Arte Entretenimiento y artes escénicas
adbl_web_anon_alc_button_suppression_c

Continuar la serie

Diseño de la portada del título 110: स्टोरीटेलच्या जगात सोनालीची एंण्ट्री!
110: स्टोरीटेलच्या जगात सोनालीची एंण्ट्री! De: Storytel India
Diseño de la portada del título 128: सूत्रांच्या माहितीनुसार...
128: सूत्रांच्या माहितीनुसार... De: Storytel India
Diseño de la portada del título 130: 'हिंदू' साकारताना...!
130: 'हिंदू' साकारताना...! De: Storytel India
Diseño de la portada del título 45: झंझावात- झलक
45: झंझावात- झलक De: Storytel India
Diseño de la portada del título 55: स्टोरीटेल: ऑक्टोबर स्पेशल
55: स्टोरीटेल: ऑक्टोबर स्पेशल De: Storytel India
Diseño de la portada del título 152: गुपित... मेघनाच्या जादुई आवाजाचं!
152: गुपित... मेघनाच्या जादुई आवाजाचं! De: Storytel India
Diseño de la portada del título 157: कोरोना... तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं!
157: कोरोना... तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं! De: Storytel India
Diseño de la portada del título 156: अशी साकारली 'हसासोर'!
156: अशी साकारली 'हसासोर'! De: Storytel India
Diseño de la portada del título 167: पुलं स्मृतिदिन विशेष : आहे मनोहर तरी...
167: पुलं स्मृतिदिन विशेष : आहे मनोहर तरी... De: Storytel India
Diseño de la portada del título 102: 'रोखठोक' शैलीमागची सच्चाई!
102: 'रोखठोक' शैलीमागची सच्चाई! De: Storytel India
Diseño de la portada del título 131: श्रीमंत कसं व्हावं?
131: श्रीमंत कसं व्हावं? De: Storytel India
Diseño de la portada del título 133: चित्रकथेत रमलेला सिद्धार्थ!
133: चित्रकथेत रमलेला सिद्धार्थ! De: Storytel India
Diseño de la portada del título 115: बात क्रिकेटची!
115: बात क्रिकेटची! De: Storytel India
Diseño de la portada del título 149: 'वीरधवल'मधील आवाजामागचं नवल!
149: 'वीरधवल'मधील आवाजामागचं नवल! De: Storytel India
Diseño de la portada del título 125: स्टोरीटेलसाठी लेखन कसं कराल?
125: स्टोरीटेलसाठी लेखन कसं कराल? De: Storytel India
Diseño de la portada del título 150: तुम्ही मिलेनियल्स आहात?
150: तुम्ही मिलेनियल्स आहात? De: Storytel India
Diseño de la portada del título 94: श्रवणीय श्रोत्री!
94: श्रवणीय श्रोत्री! De: Storytel India
Diseño de la portada del título 64: आवाजाच्या किमयागाराची 'झेप'
64: आवाजाच्या किमयागाराची 'झेप' De: Storytel India
Diseño de la portada del título 46: पाऊस बरसताना, `करसाळ` स्मरताना.....!
46: पाऊस बरसताना, `करसाळ` स्मरताना.....! De: Storytel India
Diseño de la portada del título 59: दिवाळीच्या पूर्वसंध्येला, स्टोरीटेल टीमशी बोलताना...
59: दिवाळीच्या पूर्वसंध्येला, स्टोरीटेल टीमशी बोलताना... De: Storytel India
No hay reseñas aún