Prime Day

Como cliente Amazon Prime obtén 3 meses de Audible gratis

Diseño de la portada del título V for Victim ki V for Victory?

V for Victim ki V for Victory?

Muestra

Suscríbete a la prueba gratuita para poder disfrutar de este libro a un precio exclusivo para suscriptores

Pagar 4,89 € con prueba
Después de los 30 días, 9,99 €/mes. Cancela tu siguiente plan mensual cuando quieras.
Disfruta de más de 90.000 títulos de forma ilimitada.
Escucha cuando y donde quieras, incluso sin conexión
Sin compromiso. Cancela tu siguiente plan mensual cuando quieras.

V for Victim ki V for Victory?

De: Amol Udgirkar
Narrado por: Rasika Kulkarni
Pagar 4,89 € con prueba

Después de los 30 días, 9,99 €/mes. Cancela cuando quieras.

Compra ahora por 6,99 €

Compra ahora por 6,99 €

Acerca de este título

स्त्री अभिनेत्यांची एक ग्लॅमरस बाजू आहे. त्यांचे ते उत्तम पोशाख, रेड कार्पेटवर त्यांचं चालणं, त्या जिथं जातील तिथं त्यांच्याभोवती उडालेली चाहत्यांची आणि पापाराझींची झुंबड, त्यांचा कॅमेऱ्यासमोरचा हसरा आणि प्रसन्न वावर, त्यांचं ते डोळे लखलखून टाकणारं ग्लॅमर. पण या स्त्रियांच्या स्टारडमची दुसरी एक काळोखी बाजू आहे, ज्याच्याकडे फारसं कुणाचं लक्ष जात नाही. कास्टिंग काऊच, त्यांचं सतत होणार 'बॉडी शेमिंग', त्यांच्या लैंगीक आयुष्यावरून त्यांच्यावर उठवली जाणारी प्रश्नचिन्ह, सोशल मीडियावर होणारं कंबरेखालचं ट्रोलिंग, आजूबाजूला जवळचे मित्रच शिल्लक न राहिल्याने त्यांच्यावर आलेलं एकटेपण, आणि असे अनेक पैलू या काळोख्या बाजूला आहेत. आज आपण मनोरंजन क्षेत्रातल्या अशा काही स्त्रियांबद्दल बोलणार आहोत ज्यांनी या अन्यायकारक आणि काळोख्या बाजूबद्दल आवाज उठवला. या स्त्रिया कदाचित सगळ्यात मोठ्या स्टार नसतील, त्यांचे इंस्टाग्रामवर लाखो चाहते नसतील, त्या मोठ्या प्रमाणावर जाहिराती करत नसतील पण या खऱ्या रॉकस्टार आहेत. कारण त्यांनी फक्त व्हिक्टीम होण्याचं नाकारलं, आणि व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवला.©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN Cine y TV Entretenimiento y artes escénicas
No hay reseñas aún