Prime Day

Como cliente Amazon Prime obtén 3 meses de Audible gratis

Diseño de la portada del título Ya Goshtincha Vichar Kara

Ya Goshtincha Vichar Kara

Muestra
Ahorros de temporada
0,99 € al mes durante los primeros 3 meses
Compra por 11,08 € y regístrate ahora
Oferta válida hasta el 28 de diciembre de 2026.
Ahorra más del 90% en tus primeros 3 meses.
Escucha todo lo que quieras de entre miles de audiolibros y Originals incluidos.
Descarga tu audiolibro y escucha offline, sin interrupciones
Se renueva automáticamente por 9,99 €/mes después de 3 meses. Cancela mensualmente. La oferta termina el 28 de diciembre de 2026.

Ya Goshtincha Vichar Kara

De: J. Krishnamurti, Diwakar Ghaisas - translator
Narrado por: Ajit Kelkar
Compra por 11,08 € y regístrate ahora

Se renueva automáticamente por 9,99 €/mes después de 3 meses. Cancela mensualmente. La oferta termina el 28 de diciembre de 2026.

Compra ahora por 14,44 €

Compra ahora por 14,44 €

Ahorros de temporada | 0,99 € al mes durante los primeros 3 meses

9,99 €/mes después. Se aplican condiciones. Cancela mensualmente.
Acerca de este título
या गोष्टींचा विचार करा ' शतकातील सर्वोत्कृष्ट शंभर धार्मिक पुस्तकांपैकी एक’ म्हणून पॅराबोला मासिकाच्या वतीने निवडण्यात आलेले हे पुस्तक आहे. युवक आणि प्रौढांना कृष्णमूर्ती यांच्या शिकवणीची यात उत्कृष्टपणे ओळख करून देण्यात आली आहे. कृष्णमूर्ती यांची प्रवचने, तसेच त्यांनी भारतातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी केलेल्या चर्चेचा समावेश असलेले हे पुस्तक जगातील सर्व प्रमुख भाषांमध्ये अनुवादित झाले आहे. माणसाच्या आयुष्यातील वैयक्तिक उद्देशाची सफलता हाच शिक्षणाचा उपयोग आहे, हे निर्विवाद सत्य कृष्णमूर्ती यांनी इथे स्पष्ट करून सांगितले आहे. ' चांगुलपणा, सत्य किंवा देव यावर विश्वास आणि श्रध्दा ठेवण्याची ऊर्जा निर्माण करणे हे शिक्षणाचे कार्य आहे. त्यातूनच वैयक्तिकरित्या चांगल्या व्यक्ती आणि पर्यायाने आदर्श नगरिक घडत असतात. आपल्या प्रवाहाला वळण देण्यासाठी नदीला दोन किनारे असतात. त्याचप्रमाणे शिक्षणामुळे निर्माण होणारी ऊर्जा जीवनातील सत्य जोपासण्यासाठी अविचल स्वयंशिस्त निर्माण करते. शेवटी नदी सागराचा शोध घेऊन त्यात विलीन होते. त्याप्रमाणे ही ऊर्जा आपले स्वातंत्र्य मिळवते. ' ' देवाचा शोध घेणे ही देखील आपली अडचण आहे; कारण तोच आपल्या जीवनाचा मूलभूत पाया आहे. पायाच पक्का नसेल तर त्यावरील घर दिर्घकाळ तग धरु शकणार नाही. त्याचप्रमाणे देव किंवा सत्य काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही, तर सर्वकाही असूनही आपले जीवन निरर्थक बनते. ©Krishnamurti Foundation India'
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No hay reseñas aún