Storytel India [Marathi Edition]

108 títulos en la serie
sin valoraciones

52: तुमच्या आयुष्यात आलेली पहिली गोष्ट कुठली? Resumen del editor

आज आपल्यासोबत आहेत अभिजित पेंढारकर, हृषिकेश निकम आणि सुनिला गोंधळेकर. होस्ट आहे अर्थातच उर्मिला निंबाळकर! आणि निमित्त...? निमित्त आहे 'बेडटाईम स्टोरीज'चे! लहान असणं आणि गोष्ट हे एक न तुटणारं नातं असतं. लहान मुलांना गोष्टी सांगायला सगळ्यांना आवडते. किंबहुना ते ऐकणे जास्त जवळचे. त्याच निमित्ताने ही तीन व्यक्तिमत्त्वं स्टोरीटेलच्या 'बेडटाईम स्टोरीज' रचायला जमले. तीन मोठी माणसं जेव्हा मुलांच्या दृष्टीकोणातून विचार करतात, त्यांच्याच वयाचे होऊन ह्या कथा रचतात आणि ते देखील ह्या नवीन डिजिटल युगातील मुलांच्या मानसिकतेचा विचार करून. ह्या स्टोरीज कश्या सुचल्या? त्यामागच्या काही आठवणी, काही किस्से, त्यांच्या ह्या सर्व उद्योगांचे, आणि त्यासाठी घेतलेल्या मेहनतीचे किस्से बाकी देखील धमाल आहे या पॉडकास्टमध्ये. तर नक्की ऐका आणि हा पॉडकास्ट कसा वाटला, हे आम्हांला नक्की कळवा. बेडटाईम स्टोरीज- खेळ नगरी ऐकण्यासाठी येथे क्लिक (https://bit.ly/2Y7yR5c) करा. बेडटाईम स्टोरीज- शिवगड ऐकण्यासाठी येथे क्लिक (https://bit.ly/2jYLEnw ) करा. स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक (http://storytel.com/marathi) करा.
©2019 Storyside IN (P)2019 Storyside IN
Más Menos
Lista de productos
  • Libro 118

    Muestra


  • Libro 100

    Diseño de la portada del título 100: रंग लेखनाचे, `फिरंग`ल्या क्षणांचे!
    • 100: रंग लेखनाचे, `फिरंग`ल्या क्षणांचे!

    • De: Storytel India


  • Libro 24

    Muestra


  • Libro 123

    Muestra


  • Libro 62

    Diseño de la portada del título 62: श्रवणालाही पंख फुटतात तेव्हा...
    • 62: श्रवणालाही पंख फुटतात तेव्हा...

    • De: Storytel India


  • Libro 57

    Muestra


  • Libro 6

    Muestra


  • Libro 36

    Diseño de la portada del título 36: भन्नाट स्टोरींमागच्या भन्नाट गोष्टीज्
    • 36: भन्नाट स्टोरींमागच्या भन्नाट गोष्टीज्

    • De: Storytel India


  • Libro 8

    Diseño de la portada del título 8: झलक- चिमणरावांचे डोळे येतात (निवडक चिमणराव) सह- दिलीप प्रभावळकर
    • 8: झलक- चिमणरावांचे डोळे येतात (निवडक चिमणराव) सह- दिलीप प्रभावळकर

    • De: Storytel India


  • Libro 121

    Muestra


  • Libro 120

    Diseño de la portada del título 120: झलक 'सायकास्ट'ची...
    • 120: झलक 'सायकास्ट'ची...

    • De: Storytel India


  • Libro 69

    Diseño de la portada del título 69: स्टोरीटेल: जानेवारी २०२० स्पेशल
    • 69: स्टोरीटेल: जानेवारी २०२० स्पेशल

    • De: Storytel India


  • Libro 89

    Muestra


  • Libro 71

    Diseño de la portada del título 71: 'टॅबू' विषयाला स्पर्श करताना...
    • 71: 'टॅबू' विषयाला स्पर्श करताना...

    • De: Storytel India


  • Libro 141

    Muestra


  • Libro 158

    Muestra


  • Libro 61

    Muestra


  • Libro 44

    Muestra


  • Libro 93

    Muestra


  • Libro 170

    Muestra