Prime Day

Como cliente Amazon Prime obtén 3 meses de Audible gratis

Diseño de la portada del título 37: झलक- ओसाडवाडीचे देव

37: झलक- ओसाडवाडीचे देव

Muestra

Suscríbete a la prueba gratuita para poder disfrutar de este libro a un precio exclusivo para suscriptores

Pagar 4,89 € con prueba
Después de los 30 días, 9,99 €/mes. Cancela tu siguiente plan mensual cuando quieras.
Disfruta de más de 90.000 títulos de forma ilimitada.
Escucha cuando y donde quieras, incluso sin conexión
Sin compromiso. Cancela tu siguiente plan mensual cuando quieras.

37: झलक- ओसाडवाडीचे देव

De: Storytel India
Narrado por: Storytel Marathi
Pagar 4,89 € con prueba

Después de los 30 días, 9,99 €/mes. Cancela cuando quieras.

Compra ahora por 6,99 €

Compra ahora por 6,99 €

Acerca de este título

ओसाडवाडीचे देव... दिलीप प्रभावळकर यांच्या आवाजात पुणे सातारा मार्गावरचे एक काल्पनिक गाव. एके काळी शहर असावे असे वाटण्याइतके असलेली विविध देवळे पीर देखील हजर! तिथले गुरव नमस्काराला गेले की रंगात येऊन ओसाडवाडीची कहाणी सांगतात. म्हणजेच तिथल्या देवांची! असे देव की जे विशेषत: रात्री मंदिरातून बाहेर पडतात, हिंडतात, फिरतात. नैवेद्य खातात अन्‌ बोलतातही. ह्या गावाच्या गोष्टी लिहल्या आहेत चिं.वि जोशी यांनी. १०-१५ वयोगटांसाठीच्या मुलामुलींकरता लिहिलेल्या गोष्टींनी त्यांचे मनोरंजन व्हावे यासाठी लिहलेल्या गोष्टी स्टोरीटेलने खास स्वत:च्या अनोख्या शैलीत आणल्या आहेत आणि त्या पण दिलीप प्रभावळकर यासारख्या दिग्गज व्यक्तीमत्त्वाच्या आवाजात! ओसाडवाडीतील लोकांची देवलोकीची सफर असो, किंवा वाई विरुद्ध सातारा ह्या क्रिकेटमॅचमध्ये गणपती आणि मारुतीने उडवलेली धमाल असो. नवलाईने अचंब्याने तोंडात बोट घातलेले असो किंवा बेरकी आणि साध्याभोळ्या लोकांचा स्वभाव असो. हे सगळे बारकावे प्रभावळकर स्वत:च्या खुमासदार अंदाजात आणि आवाजात जिवंत करतात. चिं.विं.नी साध्या सोप्या शब्दांत मांडलेला खेळ प्रभावळकर यांच्या आवाजात ऐकण्याची मजा एकदा नक्की अनुभवण्यासारखी आहे. ओसाडवाडीचे देव: चिं. वि. जोशी सह: दिलीप प्रभावळकर स्टोरीटेलवर 'ओसाडवाडीचे देव' ऐकण्यासाठी [येथे](https://bit.ly/2IuMaVb) क्लिक करा. स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी [येथे](http://storytel.com/marathi) क्लिक करा.©2019 Storyside IN (P)2019 Storyside IN Arte Entretenimiento y artes escénicas
adbl_web_anon_alc_button_suppression_c

Continuar la serie

Diseño de la portada del título 132: सिक्स्थ सेन्सचं गूढ!
132: सिक्स्थ सेन्सचं गूढ! De: Storytel India
Diseño de la portada del título 111: रोल 'प्ले' करताना...
111: रोल 'प्ले' करताना... De: Storytel India
Diseño de la portada del título 96: मन करा रे प्रसन्न....`सेल्फ मेडिटेशन` संगे!
96: मन करा रे प्रसन्न....`सेल्फ मेडिटेशन` संगे! De: Storytel India
Diseño de la portada del título 117: हेमांगीची हटके 'आर्टिफिशियल मॉम'
117: हेमांगीची हटके 'आर्टिफिशियल मॉम' De: Storytel India
Diseño de la portada del título 129: सावधान! स्टोरीटेलच्या विश्वात येतोय नवा व्हायरस!
129: सावधान! स्टोरीटेलच्या विश्वात येतोय नवा व्हायरस! De: Storytel India
Diseño de la portada del título 168: मध्यमवर्गा... जागा हो!
168: मध्यमवर्गा... जागा हो! De: Storytel India
Diseño de la portada del título 135: अतुल कुलकर्णी आणि 'द इंग्लिश टीचर'!
135: अतुल कुलकर्णी आणि 'द इंग्लिश टीचर'! De: Storytel India
Diseño de la portada del título 110: स्टोरीटेलच्या जगात सोनालीची एंण्ट्री!
110: स्टोरीटेलच्या जगात सोनालीची एंण्ट्री! De: Storytel India
Diseño de la portada del título 128: सूत्रांच्या माहितीनुसार...
128: सूत्रांच्या माहितीनुसार... De: Storytel India
Diseño de la portada del título 130: 'हिंदू' साकारताना...!
130: 'हिंदू' साकारताना...! De: Storytel India
Diseño de la portada del título 45: झंझावात- झलक
45: झंझावात- झलक De: Storytel India
Diseño de la portada del título 55: स्टोरीटेल: ऑक्टोबर स्पेशल
55: स्टोरीटेल: ऑक्टोबर स्पेशल De: Storytel India
Diseño de la portada del título 152: गुपित... मेघनाच्या जादुई आवाजाचं!
152: गुपित... मेघनाच्या जादुई आवाजाचं! De: Storytel India
Diseño de la portada del título 157: कोरोना... तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं!
157: कोरोना... तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं! De: Storytel India
Diseño de la portada del título 156: अशी साकारली 'हसासोर'!
156: अशी साकारली 'हसासोर'! De: Storytel India
Diseño de la portada del título 167: पुलं स्मृतिदिन विशेष : आहे मनोहर तरी...
167: पुलं स्मृतिदिन विशेष : आहे मनोहर तरी... De: Storytel India
Diseño de la portada del título 102: 'रोखठोक' शैलीमागची सच्चाई!
102: 'रोखठोक' शैलीमागची सच्चाई! De: Storytel India
Diseño de la portada del título 131: श्रीमंत कसं व्हावं?
131: श्रीमंत कसं व्हावं? De: Storytel India
Diseño de la portada del título 133: चित्रकथेत रमलेला सिद्धार्थ!
133: चित्रकथेत रमलेला सिद्धार्थ! De: Storytel India
Diseño de la portada del título 115: बात क्रिकेटची!
115: बात क्रिकेटची! De: Storytel India
No hay reseñas aún